१ जुलै २०२५ अमृत वृक्ष आपल्या दारी याउपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण
|
|
|
अमृत वृक्ष आपल्या दारी याउपक्रमा अंतर्गत वृक्षारोपणवृक्षारोपण प्रसंगी प्राचार्य दिवाकर शेजवळ,वनपाल एन एन गांगोर्डे,हरितसेना,स्काऊट,एन सी सी चे विद्यार्थी आदी...
|
५ जुलै २०२५ -बाल वारकरी ग्रंथदिंडी
|
|
|
५ जुलै २०२५ रोजी 'देवशयनी आषाढी एकादशी'निमित्ताने विद्यार्थ्यांनी भजने गवळणी गायल्या तसेच प्राचार्य पर्यवेक्षिका या मान्यवरांच्या उपस्थितीत बाल वारकरी ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले.बाल वारकरी ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
|
१० जुलै २०२५ ग्रंथालय भेट
|
|
|
|
|
दि.१० जुलै २०२५ रोजी इयत्ता 5 वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील ग्रंथालयाची ओळख व्हावी या निमित्ताने विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट करण्यात आली या निमित्ताने विद्याभवनाचे प्राचार्य श्री दिवाकर शेजवळ सर, पर्यवेक्षिका वडघुले मॅडम,ग्रंथपाल दिपक मोते सर उपस्थित होते
|
१० जुलै २०२५ AICTE Idea Lab भेट
|
|
|
|
|
१० जुलै २०२५ रोजी के के वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर येथील इ.10 वीच्या विद्यार्थ्यांनी AICTE Idea Lab नाशिक येथे भेट दिली.सोबत Idea Lab coordinator डॉ.मुंजे सर आणि मोगल मॅडम
|
१६ जुलै २०२५ येथे हरित कुंभ संकल्प अंतर्गत वृक्षारोपण
|
|
|
दि. १६ जुलै २०२५ रोजी हरित कुंभ संकल्प अंतर्गत के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगर येथे प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.
|
दि.१६ जुलै २०२५ 'शून्य सर्पदंश जनजागृती अभियान'
|
|
|
१६ जुलै २०२५ रोजी के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेब नगर येथे वनविभाग नाशिक व एरियाज फाउंडेशन तर्फे 'शून्य सर्पदंश जनजागृती अभियान' कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक रियाज फाउंडेशनचे संचालक सुशांत रणशूर,संचालक हेमंत वानले,सदस्य राजेश शेजवळ, सचिन नागरे यांनी शून्य सर्पदंश जनजागृती अभियाना अंतर्गत जनजागृती करतांना, विषारी सर्प कोणते? बिनविषारी सर्प कोणते? तसेच सर्पदंश झाल्यावर काय करावे? सर्पदंश कसे टाळावेत?याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
|
२२ जुलै २०२५ गुरु शिष्यांच्या पुण्यतिथी
|
|
|
|
|
के.के.वाघ शैक्षणिक संकुल भाऊसाहेबनगर येथे कर्मवीरांना अभिवादन गुरु शिष्यांच्या पुण्यतिथी साजरी 22 जुलै 2025 रोजी पदम़श्री कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते व दानशूर काकूशेठ उदेशी यांचा संयुक्त़ पुण्य़स्म़रण सोहळ गुरु-शिष्य पुण्यतिथी म्ह़णून साजरी करण्यात आली
|