< Hurry Up For Admission! Admissions are Open for June 2026... < For online admission Google Form click here

PHOTO GALLARY

आरोग्य तपासणी महाशिबिर – काकासाहेबनगर | १ मार्च २०२६

के. के. वाघ शिक्षण संस्था, के. के. वाघ फाउंडेशन, श्री बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित, आदरणीय कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत आरोग्य तपासणी महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत एकूण ३४६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. परिसरातील २३ गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरोग्याबाबत जागरूकतेचा उत्तम संदेश दिला. तपासणीचा संक्षिप्त आढावा : १) दंत विकार – ८२ २) नेत्र तपासणी – ९२१ ३) मोतीबिंदू आढळलेले रुग्ण – २६१ ४) बीपी व शुगर – ३६६ ५) कर्करोग तपासणी – १९२ ६) स्त्रीविकार – ४५ ७) बालरोग – ४२ ८) अस्थिरोग – ४७४ ९) मूत्रविकार – ५४ १०) जनरल फिजिशियन – २६१ ११) ईसीजी – ३८ १२) हृदयविकार – ८३ १३) मेंदू विकार – ७८ १४) पोट व यकृत विकार – ७१ १५) फिजिओथेरपी – ७३ १६) कान, नाक, घसा – २१९ १७) फुफ्फुस, मुळव्याध, हार्निया – ७० १८) एंडोस्कोपी – ०५ १९) अस्थिघनता तपासणी – १३० या महाशिबिरामुळे अनेक रुग्णांना वेळेवर निदान व पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने हे शिबिर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर, स्वयंसेवक, आयोजक व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार...!

News

कै.बाळासाहेब देवराम वाघ ९२ वी जयंती न्यूज २०२४

संयुक्त गुरूशिष्य पुण्यतिथी न्यूज सकाळ २३ जुलै २०२४

संयुक्त गुरूशिष्य पुण्यतिथी न्यूज सकाळ,देशदूत दिव्य भारती, लोकनामा २३ जुलै २०२४

दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज २७ जानेवारी २०२४

दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज १२ जानेवारी २०२४

लोकनामा १० जानेवारी २०२४

सकाळ २ जानेवारी २०२४

सकाळ ३० डिसेंबर २०२३

लोकनामा,सकाळ,देशदूत २९ डिसेंबर २०२३

पुढारी २८ डिसेंबर २०२३

देशदूत व सकाळ २८ डिसेंबर २०२३

दिव्य भारती लोकनामा महानगर पुढारी ८ फेब्रुवारी २०२२

सकाळ पुण्यनगरी ५ एप्रिल २०२१

सकाळ ५ नोव्हे.२०१९

पुण्यनगरी ५ नोव्हे.२०१९

गावकरी ५ नोव्हे.२०१९

देशदुत ५ नोव्हे.२०१९

सकाळ ४ नोव्हे.२०१९

महाराष्ट्र टाईम्स ४ नोव्हे.२०१९

दिव्य भारती ४ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

सकाळ २ नोव्हे.२०१९

देशदूत २ नोव्हे.२०१९

सस्नेह निमंत्रण स्मृतिगंध माजी विद्यार्थी मेळावा

बातमी माजी विद्यार्थी मेळावा

Download Application Form For Secondary School

Download Application Form for Jr. College